शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

न्हाव्यानं गरिबाचा सुटाबुटातला फोटो सोशल मीडियावर टाकला, अन् १० वर्षांनी कुटुंबाला पटली ओळख

By manali.bagul | Updated: December 22, 2020 14:44 IST

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही या माणसात झालेलं परिवर्तन पाहू शकता.

रस्त्यावर राहत असलेल्या बेघर माणसांचा चेहरा नेहमीच विद्रुप झालेला असतो. अशा लोकांच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा काहीही पत्ता नसतो. अशाच एका माणसाची सकारात्मक कहाणी समोर  आली आहे. ब्राझिलमध्ये एक बेघर माणूस जेव्हा १० वर्षांनी आपल्या  कुटूंबाला भेटला तेव्हा त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही  या माणसात झालेलं परिवर्तन पाहू शकता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोतील व्यक्तीचे नाव जोआओ कोएल्हो गुयमारेस (Joao Coelho Guimaraes) आहे.

जोआओ तब्बल १० वर्षांनी आफल्या बहिणीला आणि आईला भेटले. त्याच्या कुटुंबाने जोआओचा मृत्यू झाला असावा असं गृहित धरलं  होतं. पण इंस्ट्राग्रामवर जेव्हा एका लोबो नावाच्या व्यावसाईकाकडून जोआओ यांचा फोटो पोस्ट करण्यात आला तेव्हा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. हा व्यावसाईक  मोठा न्हावी असून बार्बर सर्विसेचचे मालक सुद्धा आहे.

ही घटना समोर आल्यानंतर लोबो यांनी गुयमारेस यांना जेवणाबद्दल विचारले आणि त्यांना पोटभर जेवण दिलं. पण गुयमारेस यांनी  जेवण्यास नकार दिला. इतकंच नाही तर केस कापायलाही विरोध दर्शवला. तरीसुद्धा  एलेसेंड्रो लोबो यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांची दाढी, केस, मिशा कापून त्यांना आकार दिला.

नवीन कपडेसुद्धा घेऊन दिले. लोको त्यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, '' जेव्हा आम्ही या माणसाची मदत करायचा विचार केला तो दिवस आमच्यासाठी खूपच खास आणि सुंदर होता. या माणसातील परिवर्तन टिपण्यासाठी आम्ही आधी आणि नंतर एक फोटो काढला होता.'' लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर

सोशल मीडियावर हा फोटो झपाट्यानं व्हायरल झाला आणि गुयमारेस यांच्या कुटुंबियांना त्यांची ओळख पटली. १७ डिसेंबरला त्यांचे कुटुंबिय त्यांना भेटायला आले होते.  लोबो यांनी सांगितले की, ''सध्या क्रिसमस आहे आणि आम्ही एका व्यक्तीच्या जीवनाला बदलू शकतो तसंच सुंदर बनवू शकतो. अशी संकल्पना आमची होती. याचा चांगला परिणाम दिसून आल्यानं आम्ही आनंदित आहोत.'' हृदयद्रावक! जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती ती; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलBrazilब्राझील