शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Video - रागावलेल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी बॉयफ्रेंड घरी गेला पण 'त्याला' पाहून ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 12:04 IST

प्रेयसीचे मन वळवण्यासाठी आलेल्या प्रियकराची नंतर अशी काही अवस्था झाली. ज्यामुळे तो ढसाढसा रडायलाच लागला.

ब्रेकअप किंवा भांडणानंतर रागावलेल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी अनेकजण काहीही करायला तयार असतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरोखर प्रेम करत असाल, तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. पण याच दरम्यान असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल आणि भावूकही व्हाल. 

प्रेयसीचे मन वळवण्यासाठी आलेल्या प्रियकराची नंतर अशी काही अवस्था झाली. ज्यामुळे तो ढसाढसा रडायलाच लागला. व्हिडिओमध्ये एक मुलगा गर्लफ्रेंडच्या घराच्या गेटबाहेर उभा राहून मित्रांसोबत गाणे गाताना दिसत आहे. दरम्यान गेटच्या आत एक मुलगी उभी असल्याचे दिसते. गाणाऱ्या मुलाच्या हावभावावरून असे दिसते की तो तिच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करत आहे. 

मुलगा समजूत काढत आहे पण मुलीला काहीच फरक पडत नाही. थोड्या वेळाने दुसरी व्यक्ती तिच्या घरातून बाहेर येते. अनोळखी माणसाला पाहून तो थांबतो आणि त्याचे गाणे पुन्हा गाण्याचा प्रयत्न करतो. तथापि, तो गाणे सुरू ठेवत असताना, तो माणूस मुलीकडे जातो आणि तिला मागून मिठी मारतो. आपल्या मैत्रिणीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून तो मुलगा ढसाढसा रडायला लागतो. या घटनेने मुलाचे ह्रदय तुटले. हा व्हिडिओ जुना दिसत असून सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. 

द फिगेनने ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आणि नेटिझन्सनी त्यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले की, "अरे. कुणाचे हृदय तुटले आहे. तो तिथे का गेला?" दुसर्‍याने लिहिले, "हे खरोखर वेदनादायक आहे." तिसऱ्या युजरने लिहिले, "तुम्ही तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीला कधीही सांगू नका. फक्त ते दाखवा. पुरुषांचे हृदय किती नाजूक असते हे त्यांना माहीत नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल