शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: सोशल मीडियावर व्हायरल झाला निळ्या रंगाचा व्हिडीओ, कॅमेरा बघून दिली अशी खुन्नस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:01 IST

Blue Snake Viral Video : असंही होऊ शकतं की, अनेकांनी पहिल्यांदाच निळ्या रंगाचा साप पाहिला असेल. आता हा निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Blue Snake Viral Video :  सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडीओ असे असतात ज्यांवर सहजासहजी विश्वास बसत नाही. असाच एक सापाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो बघून लोक अवाक् झाले आहेत. कारण हा साप कोणता साधारण साप नाही तर एक निळ्या रंगाचा (Blue Snake) साप आहे. असंही होऊ शकतं की, अनेकांनी पहिल्यांदाच निळ्या रंगाचा साप पाहिला असेल. आता हा निळ्या रंगाच्या सापाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

सामान्यपणे सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. अनेकजण तर दूरूनच साप बघतात. पण जसा साप जवळ येतो तसे लोक पळून जातात. इतकंच नाही तर सापांच्या अनेक प्रजाती असतात. ज्यांना बघून कन्फ्यूजन होतं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका व्यक्तीने हा निळ्या रंगाचा सुंदर साप हातावर ठेवला आहे. त्याच्या हातात दोन साप आहेत. एक छोटा आणि एक मोठा आहे. कॅमेरा बघताच साप हल्ला करण्याचाही प्रयत्न करतो.

असं सांगितलं जात आहे की, साप दिसायला जेवढा सुंदर आहे, तेवढाच तो खतरनाक आहे. अनेकांना हा व्हिडीओ बघून मजा येत आहे तर अनेकजण हैराण झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'याआधी त्याने कधीही निळ्या रंगाचा साप पाहिला नाही. फक्त त्याच्याबाबत ऐकलं होतं'.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसाप