शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडसाठी भररस्त्यात दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 19:22 IST

बॉयफ्रेंडसाठी तरुणींच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत.

Social Viral: कधी-कधी सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून आश्चर्य वाटण्यासोबतच हसायलाही येते. तुम्ही लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडताना आणि मारहाण करताना पाहिलं असेल. स्त्रिया नवऱ्यासाठी किंवा मुली बॉयफ्रेंडसाठी भांडताना क्वचितच पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली आपापसात भांडताना दिसत आहेत. यादरम्यान, त्या दोघी एकमेकींना अनेक चापटा मारतात. 

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली बॉयफ्रेंडसाठी आपापसात भांडत होत्या, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. हे प्रकरण बिहारमधील छपरा जिल्ह्यातील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, दोन मुली भररस्त्यात तुफान हाणामारी करत आहेत. यावेळी त्या दोघी एकमेकींचे केसही ओढताना यात दिसतात. यावेळी एक मुलगा आणि मुलगी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या दोघींची आक्रमकता पाहून तेही माघार घेतात. काही सेकंदांच्या भांडणानंतर दोघी शांत होतात आणि आपापल्या मार्गाने जाऊ लागतात.

बघा भांडणाचा व्हिडिओ...

या दोघींपैकी प्रियकर कोणाचा आहे आणि हे भांडण प्रियकरामुळेच होत आहे का, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. दोन महिन्यांपूर्वी झारखंडमध्ये असाच एक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये प्रियकरासाठी दोन मुलींमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर त्या मुलींच्या मैत्रिणीही भांडणात उडी घेतली होती. नंतर पोलिसांना मध्यस्थी करून त्यांचे भांडण मिटवावे लागले.

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरल