शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

Best Friends Dance Performance Viral: जिगरचा Video! जवळच्या मित्राने मेहंदीच्या रात्री असे सरप्राईज दिले; नववधू रडायला लागली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 20:50 IST

व्हिडिओची सुरुवात दोन मुलांनी डान्स करत केली आहे. तेवढ्यात तिसरा मित्र एन्ट्री करताना दिसत आहे.

अक्षय कुमार, फरदीन खान आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला 'हे बेबी' हा चित्रपट आठवतोय का? 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील 'मस्त कलंदर' हे गाणे आजही हिट आहे. याच गाण्यावर तीन मित्रांनी त्यांच्या बेस्ट फ्रेंडच्या मेहंदीवेळी डान्स केला अन् तो व्हिडिओ सुपरहिट झालाय. एवढा की त्यात नवरीची रिअॅक्शन खूप भारी आहे...

व्हिडिओची सुरुवात दोन मुलांनी डान्स करत केली आहे. तेवढ्यात तिसरा मित्र एन्ट्री करताना दिसत आहे. मग वातावरण इतकं भारावून जातं की नववधू आनंदाने रडू लागते. मस्त कलंदर गाण्यावरील हा डान्सची कोरिओग्राफी लोकांना एवढी आवडलीय की अनेक यूजर्स आता त्यांच्या मित्रांच्या लग्नात या गाण्यावर डान्स करणार असल्याचे म्हणत आहेत.

हा व्हिडिओ दिपेश मेहता यांनी 27 डिसेंबर रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. मेरे हाल से, मेरे दर्द से, तू है बेखबर...असे याला कॅप्शन देण्यात आले होते. त्याच्या अश्रूंना पाणी असते तर मुंबईत पूर आला असता, असेही त्याने म्हटले होते. या डान्स व्हिडिओला आतापर्यंत 9 लाख 37 हजार व्ह्यूज आणि 1 लाख 27 हजार लाईक्स मिळाले आहेत.

एकीने म्हटले की मलादेखील असाच एक बेस्ट फ्रेंड आहे. दुसऱ्याने म्हटले की मी हा व्हिडीओ १०० वेळातरी पाहिला असेल. बाय द वे, ही डान्स क्लिप बघून तुमच्या मनात काय आलं? कमेंट मध्ये लिहा. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल