शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूपूर्वी युवतीनं सांगितली मित्राला अखेरची इच्छा; ऐकून युवक झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:23 IST

युवकाने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला त्याला नेटिझन्स लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

इच्छा अनंत असतात आणि क्वचितच एखाद्याच्या आयुष्यात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुमची स्वप्ने आणि इच्छेबाबत इतरांना अजिबात फरक पडत नसतील, पण ती इच्छा जर शेवटची इच्छा असेल, तर... अशीच विचित्र परिस्थिती एका युवकासमोर आली ज्यात निर्णय घेणे त्याच्यासाठी कठीण झाले. त्याने सोशल मीडियावर त्याच्यासोबत घडलेला किस्सा शेअर केला आहे. कसं त्याने मैत्रिणीची मरणापूर्वीची इच्छा पूर्ण केली. या युवतीला कर्करोग झाला होता. ही युवती कुमारी होती आणि मृत्यूपूर्वी तिला ज्याच्यावर पूर्ण विश्वास होता अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची तिची शेवटची इच्छा होती.

त्याने मृत मैत्रिणीची आठवण करत सांगितले की, मी तिच्याबद्दल विचार करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. ती माझी ६ वर्षांपासून मैत्रीण होती. तिला आधीच कॅन्सर झाला होता पण काही वर्षांच्या उपचारानंतर तिचा कॅन्सर परत आला. अशा परिस्थितीत तिला पुन्हा पुन्हा केमोथेरपी करायची नव्हती. त्यामुळे तिला आयुष्यातील उरलेले दिवस मोकळेपणाने जगायचे असल्याचे तिने सांगितले. तिच्याकडे खूप कमी मित्र होते आणि ती फक्त माझ्या जवळ होती.

एकेरात्री जेव्हा दोघं दारू पित होते तेव्हा तिने ती व्हर्जिन असल्याचं सांगितले. तिला अशा व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते ज्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास होता आणि ती व्यक्ती मी होतो. तिने माझ्यावर या गोष्टीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिला नकार दिला तरी ती यासाठी तयार होती असं युवतीने सांगितले. मी तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार झालो. हे क्षण खास बनवण्यासाठी विशेष प्लॅन केला. जास्त रोमॅन्टिक बनवण्यासाठी आम्ही संपूर्ण खोलीत मेणबत्तीचा प्रकाश ठेवला. त्याने आणि तिने खासगी क्षण एकत्र घालवले. आजही ती रात्र आठवून युवक भावूक होतो. पहिल्यांदाच तो आणि ती इतक्या जवळ आले होते. मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. मी आजही तिला खूप आठवतो असं युवकाने सांगितले. 

युवकाने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला त्याला नेटिझन्स लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने लिहिलं की, मला विश्वास वाटतो तिचा अंत खूप शांततेने झाला असेल. तू तिचा अनुभव खास बनवला. तर दुसऱ्याने तुझ्या मैत्रिणीच्या मृत्यूने खूप वाईट वाटते. तुझ्या जागी दुसरं कुणी असतं तर कदाचित हे केले नसते असं युजर्स म्हणत आहेत.