शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाने तब्बल तीनदा हल्ला केला, तरीही सर्कस ठेवली सुरु, मग झाली 'अशी' अवस्था...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 20:40 IST

सर्कशीमध्ये जे काही जंगली प्राण्यांचे हाल केले जातात त्यामुळे हे प्राणी बिथरतात. या प्राण्यांना कितीही ट्रेन केलेले असले तरीही हे प्राणी अशावेळी आपल्या मुळ स्वभावाप्रमाणे वागतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

सर्कशीमध्ये जे काही जंगली प्राण्यांचे हाल केले जातात त्यामुळे हे प्राणी बिथरतात. या प्राण्यांना कितीही ट्रेन केलेले असले तरीही हे प्राणी अशावेळी आपल्या मुळ स्वभावाप्रमाणे वागतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात एका अस्वलाने त्याला ट्रेन करणाऱ्या ट्रेनर महिलेवर तीनदा हल्ला केला आहे.

सर्कसचा शो सुरु असताना हे अस्वल स्कार्फ आणि टोपी घालुन आले. त्या ट्रेनरला बघताच ते तिच्या पायाचा चावा घेण्यासाठी धावलं. त्याने तिचा स्कर्ट तोंडात पकडला. त्यावेळी दोन ट्रेनर लगेच तिथे आले आणि त्यांनी कसंबसं त्या अस्वलाला आवरलं. इतकं होऊनही ही महिला ट्रेनर शांत बसली नाही. तिने हा शो पुन्हा सुरु केला व अस्वलाने पुन्हा तिच्यावर हल्ला केला. यानंतरही तिने पुन्हा शो सुरु करण्यापासून माघार घेतली नाही. अस्वलानेही तिच्यावर तिसऱ्यांदा हल्ला केला.ही घटना रशियात घडली असून याबाबत काही नियमांचे उल्लघंन झाले आहे का? याचा शोध तेथील पोलिस घेत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होऊनही त्या सर्कशीतर्फे असा कोणताही हल्ला न झाल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल