शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांनी फसवणूकीचा आरोप केल्यानंतर यु-ट्यूबरनं दिलं उत्तर; म्हणाला....

By manali.bagul | Updated: November 10, 2020 12:41 IST

#Baba ka Dhaba :  "बाबा का ढाबा"ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या, त्याचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली  होती. 

आपल्या दयनिय अवस्थेमुळे रडू कोसळ्यानंतर बाबा का ढाबा चालवत असलेल्या कांताप्रसाद या बाबांचा व्हिडीओ तुफान  व्हायरल झाला होता.  त्यानंतर अनेक ठिकाणाहून  दिल्लीतील मालविया नगरमधलील बाबांना मदतीचे हात पुढे आहे. यु-युट्यूबर गौरवने बाबांचा व्हिडीओ काढल्यामुळे बाबांना अच्छे दिन आले होते.  मात्र  "बाबा का ढाबा"ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या, त्याचं नाव चर्चेत आणणाऱ्या व्यक्तीविरोधात बाबांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली  होती. 

"बाबा का ढाबा"चे मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी ट्यूबर गौरव वासन (Gaurav Wasan) विरोधात तक्रार दाखल केली होती. ढाब्याच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये अफरातफर केली गेली असल्याचं बाबांनी म्हटलं होतं. गौरव वासन याने सर्वप्रथम या बाबांचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रचंड लोकप्रिय झाला आणि लोकांनी वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.  क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो

या आरोपांनंतर आता गौरवने आपली बाजू मांडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गौरव या वृद्ध दाम्पत्याला २ लाख रुपयांचा चेक देत आहे.  रेडीओ मिर्चीशी बोलताना याबाबत  गौरवने स्पष्टीकरण दिलं आहे.  गौरव म्हणाला, ''बाबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा  झालेले असून हे पैसे त्यांना मिळालेले नाही. पण बँकेच्या स्टेटमेंटनुसार बाबांना हे पैसे मिळाले आहेत.  माझे पालक सुद्धा ढाबा चालवतात म्हणून मी आपुलकिने आपले आजोबा समजून त्यांची मदत केली.''  गौरवचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.  या प्रकारानंतर अनेकांचा माणूसकीवरून विश्वास उडाला आहे.  लोकांनी या व्हिडीयोवर वेगवेगळ्या कमेंट्स करून आपलं मत मांडलं  आहे.  चमत्कार! 'हे' २ शब्द ऐकून शुद्धीवर आला तब्बल ६२ दिवसांपासून कोमात गेलेला १८ वर्षीय तरूण

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली