शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द आनंद महिंद्रांना या फोटोतील विज्ञान समजेना; तुमचेही डोळे धोका खातील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 10:39 IST

Anand Mahindra tweet: लोक विचारात पडले आहेत, हे असे कसे होऊ शकते. डोळे धोका देऊ लागले की डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करून चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो शेअर केला आहे. सुरुवातीला हा फोटो पाहून तुम्हाला वाटेल की यातील रेषा या तिरप्या, वाकड्यातिकड्या आहेत. मात्र, जेव्हा तुम्ही एकेक करून प्रत्येक रेषा पहाल तेव्हा तुम्हाला समजेल की या रेषा तिरप्या नसून सरळ आहेत. ही गोष्ट लोकांना हैरान करत आहे. 

लोक विचारात पडले आहेत, हे असे कसे होऊ शकते. डोळे धोका देऊ लागले की डोळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, मी या ऑप्टिकल इल्यूजनच्या मागचे विज्ञान समजू शकत नाहीय. मात्र, निश्चितच हे काम करतेय. जेव्हा तुम्ही एकाबाजुने पाहण्यास सुरुवात करता आणि दुसऱ्या बाजुकडे नजर फिरवता. सायन्सपेक्षा हे नैतिकदृष्ट्या प्रासंगिक आहे. तुमच्या डोळ्यावरील ती लेन्स बदला ज्यांने तुम्ही दुसऱ्यांना जज करता, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आतापर्यंत ४ हजार लोकांनी त्यांचे हे पोस्ट लाईक केले आहे.

काहींनी हा हिरव्या रंगाचा खेळ असल्याचे म्हटले आहे. चला तर मग हा हिरव्या रंगाचा खेळ काय आहे ते पाहुया....

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्रा