शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यच...; महिलेनं ऑफिसातच दिला बाळाला जन्म, ९ महिने काहीच समजलं नाही! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:10 IST

अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती. 

या जीवसृष्टीत जेव्हा एखाद्या जीवाला गर्भधारणा होते, तेव्हा त्यात बरेच छोटे-मोठे शारीरीक बदल होत असतात. जीवांच्या जातीप्रमाणे गर्भधारणेचा ठरावीक काळही असतो. मानवाच्या बाबतीत हा काळ साधारणपणे ९ महिन्यांचा असतो. या गर्भधारणा काळ महिलांमध्ये काही अपरिहार्य बदल होत असतात. मात्र, अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती. 

नेमकं प्रकरण काय? -केसीसीआय आणि केईएनएस या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एमीथिस्ट ब्लूमबर्ग असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपली शिफ्ट संपवत असताना बाथरूमला गेली. यावेळी, तिला अचानकच असह्य वेदना  होऊ लागल्या. यानंतर काही क्षणांतच बाळाचे डोके बाहेर आल्याचे दिला जाणवले. तिने कसा-बसा बाथरूमचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक दिली. यानतंर, जॉनस्टन-ग्राइम्स फायर डिस्ट्रिक्टच्या टीमने घटनास्थळी पोहोचून तिची सुरक्षित प्रसूती केली. 

यानंतर बाळाला आणि त्याच्या आईला रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या आई आणि मुलगा दोघेही सुखरूप असून तिने मुलाचे नाव 'ओनिक्स किंग ईस्टरली' ठेवण्यात आले आहे.

एमीथिस्ट आधीच एका मुलाची आई आहेत. पहिल्या वेळेस तिला गर्भधारणेची सर्व सामान्य लक्षणे जाणवली होती. मात्र यावेळी ती तिला जाणवली नाही. तिचे वजन वाढण्याऐवजी कमी होत गेले. "मला केवळ प्रसूतीदरम्यान पाठदुखी सुरू झाली आणि बाळ खाली सरकल्यावरच त्याच्या हालचाली जाणवल्या," असे तिने सांगितले. आपल्या मुलाला तिने गमतीने 'आमचा फेडएक्स बेबी' असेही म्हटले आहे.

खरे तर, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी इलिनॉयमधील मेलानी स्मिथ या २८ वर्षीय महिलेला ख्रिसमसच्या दिवशी अचानकच एका मुलाला जन्म दिला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Surprise! Woman Delivers Baby at Work, Unaware of Pregnancy.

Web Summary : An Iowa woman gave birth at her FedEx workplace, shockingly unaware of her pregnancy. Experiencing sudden labor pains, she delivered a healthy baby boy with assistance from paramedics. Both mother and child are doing well, named Onyx King Easterly. This isn't an isolated incident, as a similar case occurred in Illinois recently.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाWomenमहिला