शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! अर्ध्या रात्री छतातून घरात शिरला ६ फुटांचा अजगर, पोलिसानं असं केलं कैद; पाहा व्हिडीओ

By manali.bagul | Updated: January 4, 2021 17:09 IST

Trending Viral News in Marathi : धारावीतील एका घराच्या छतावर  लोकांनी एक अजगर पाहिला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.

साप, अजगर समोर अचानक समोर आल्यानंतर काय होईल याचा विचारही आपण करू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. संपूर्ण मुंबई नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होती. दुसरीकडे मुंबईतील धारावीमध्ये न्यू ईअरचा उत्साह सुरू असताना एक विचित्र प्रकार घडला. धारावीतील एका घराच्या छतावर  लोकांनी एक अजगर पाहिला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. या अजगराला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार धारावी पोलिस स्थानकातील परिसरात वाई जंक्शनजवळ एका घरात  ६ फूट लांब अजगराने प्रवेश केला. घराच्या छतावरील इतका मोठा आणि धोकादायक साप पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. यानंतर तेथील लोकांनी घरात अजगर सापडल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.

याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण

या दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल मुरलीधर जाधव यांनी जीवाशी खेळत अजगराला पकडून घराच्या बाहेर नेले. जाधव यांनी जीवाशी खेळत अजगर पकडला आणि त्याला बाहेर काढले, तेव्हा मुंबई पोलिसांचा जयजयकार सगळ्यांना ऐकू येत होता. 

बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ

हा अजगर किती धोकादायक आहे हे आपण व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता.  शौर्य दाखवत पोलिसांनी हा अजगर कसा पकडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळत असून लोक पोलिसाची प्रशंसा देखील करीत आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटिझन्सकडून पोलिस कर्मचार्‍याच्या शौर्याचे कौतुक होताना दिसून येत आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके