शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ६ फूट लांब कोब्रा, रीलसाठी तोंडात दाबला; पुढं जे घडलं ते धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 11:54 IST

सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत हा तरुण सहा फूट लांब कोब्रा तोंडाने उचलत असल्याचं दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर रील बनवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, रील बनवण्यासाठी तरुण काहीही करत असल्याचे दिसत आहे. तेलंगणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एक तरुण कोब्रा तोंडात घेऊन रील बनवत असल्याचं दिसतंय. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Vande Bharat : दे दणादण! वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी लोको पायलट भिडले, तुफान राडा घालत गार्डवर हल्ला

तरुणाने तोंडात कोब्रा पकडला आहे. या स्टंटदरम्यान तो कोब्रा चावला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील देसीपेट गावात ही हृदयद्रावक घटना घडली. २० वर्षीय तरुणाचे नाव शिवा असे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाने कोब्रासोबत धोकादायक स्टंट केला. पण हा स्टंट  त्याला महागात पडला. या स्टंटमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या मागे दुसरा मुलगा मोबाईलवर व्हिडीओ बनवत आहे. शिवाने तोंडात सुमारे सहा फूट लांब कोब्रा पकडला आहे. समोरून एक व्यक्ती व्हिडीओ शूट करत आहे. ती व्यक्ती तेलुगुमध्ये काहीतरी बोलत आहे. यावेळी कोब्राची धडपड दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाचे वडील सर्पप्रेमी आहेत. यातूनच तो आपला उदरनिर्वाह करतात. शिवाने एका कॉलनीत या कोब्राला पकडले होते. यानंतर त्याने त्याच्यासोबत रील बनवण्यास सुरुवात केली. त्याला कोब्रा चावल्याचे जाणवले नव्हते. दुपारी तरुणाची प्रकृती खालावली, तो आधी बेशुद्ध पडला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल