शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापण येथील युवकाची आत्महत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:30 IST

म्हापण येथील एका २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. सिद्धेश भास्कर म्हापणकर ( रा.चव्हाणवाडी ) , असे त्या युवकाचे नाव आहे.दरम्यान याबाबतची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .

ठळक मुद्देम्हापण येथील युवकाची आत्महत्या !पोलिसांनी घटनास्थळी येऊन केला पंचनामा

वेंगुर्ले : म्हापण येथील एका २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. सिद्धेश भास्कर म्हापणकर ( रा.चव्हाणवाडी ) , असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान याबाबतची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .याबाबत अधिक माहिती अशी की , संबंधित युवक हा बांदा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता.तेथून तो काल सकाळी अचानक आपल्या घरी परतला.आज सकाळी तो पुन्हा कामावर जाणार होता.त्यासाठी त्याने आईला आपल्याला सकाळी उठविण्यास सांगितले होते.दरम्यान त्याला उठवण्यासाठी त्याची आई खोली पाशी गेली असता त्याने दरवाजा उघडला नाही.त्यामुळे तिने मागच्या बाजूने जाऊन खोलीत प्रवेश केला.यावेळी तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून त्याने नेमकी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्रपरिवार मधून हळहळ व्यक्त केली जात आहे . 

टॅग्स :Suicideआत्महत्याsindhudurgसिंधुदुर्ग