शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने वैभव नाईकांचे पंख छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:35 IST

गेले काही दिवस शिवसेनेत जिल्हाप्रमुख बदलाचे वारे वाहू लागले होते, त्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले.

सावंतवाडी : गेले काही दिवस शिवसेनेत जिल्हाप्रमुख बदलाचे वारे वाहू लागले होते, त्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले. सध्याचे विद्यमान आमदार आणि जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले वैभव नाईक यांच्यावर आता कुडाळ, मालवण या दोन तालुक्यांच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी राहणार आहे, तर नवीन जिल्हा प्रमुख म्हणून संजय पडते यांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यावर कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पडते हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत  तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेत असताना ही जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती.ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ही कार्यरत होते. मागील लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राणेशी फारकत घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर जिल्ह्यातील आठही तालुकाप्रमुखांची तसेच उपजिल्हाप्रमुख यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली होती, या बैठकीत वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी केल्या होत्या.त्यावेळीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक ना संघटनेच्या कामात लक्ष न घालता मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते, त्यावेळीच सिंधुदुर्गचा जिल्हाप्रमुख बदलणार हे निश्चित झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाप्रमुख कोण यावर चर्चा सुरू होती. ठाकरे यांनी इच्छुकांच्या नावांची यादीही घेतली होती. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांशी व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शनिवारी रात्री उशिरा पडते यांचे नाव जाहीर केले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक