शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टरांनी आंदोलन का केले? मात्र गैरसोय होऊ दिली नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:04 IST

शनिवारी कणकवली येथे झालेल्या या आंदोलनामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग (डी. एफ.सी.), इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, सर्जन असोसिएशन आॅफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश होता.

ठळक मुद्देकाळी फीत लावून आंदोलन : कणकवली तालुक्यातूनही १00 टक्के प्रतिसाद त्या प्रवृत्तीचा डॉक्टरांकडून निषेध

कणकवली : फेसबुकवर डॉ. विवेक रेडकर आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांबद्दल बदनामीकारक व चिथावणीखोर पोस्ट टाकणा-या प्रवृत्तीचा सिंधुदुर्गातील डॉक्टरांनी काळी फीत लावून शनिवारी निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला कणकवलीसह जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

शनिवारी कणकवली येथे झालेल्या या आंदोलनामध्ये डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग (डी. एफ.सी.), इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, सर्जन असोसिएशन आॅफ इंडिया, पॅरा मेडिकल स्टाफ यांचा समावेश होता.

रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू ठेवण्यात आली होती.अशा समाजातील प्रवृत्तीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे वैद्यकीय व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. आंदोलन १०० टक्के यशस्वी केल्याबद्दल जिल्ह्यातील डॉक्टरांचे आभार डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी मानले.

कारवाई करावीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना ठेचून मारण्याची धमकी देणाºया प्रवृत्तीबद्दल वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशा प्रवृत्तीचा प्रशासनाने योग्य वेळी बंदोबस्त करावा व कायद्याच्या माध्यमातून शिक्षा द्यावी. ह्यत्याह्ण दोषींवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :konkanकोकणdoctorडॉक्टर