शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

नागपंचमीच्या पूजेसाठी फुले काढतानाच नागाने केला दंश, युवक गंभीर; माडखोल येथील घटना

By अनंत खं.जाधव | Published: August 21, 2023 1:15 PM

सावंतवाडी : नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य गोळा करत असतानाच नागाने दंश केल्याने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील न्हानू म्हालटकर (वय-२८) हा ...

सावंतवाडी : नागपंचमीसाठी पूजेचे साहित्य गोळा करत असतानाच नागाने दंश केल्याने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील न्हानू म्हालटकर (वय-२८) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेताच्या परिसरात घडली. नागपंचमी असल्याने पूजेसाठी आवश्यक असलेले शेरवडे तसेच फुले काढण्यासाठी न्हानू हा जवळच शेतात गेला होता. फुले काढता काढता  त्या ठिकाणीच नागाने त्याला दंश केला. नाग चावल्याचे त्याने आरडाओरड केली. त्यावेळी त्याच्या नातेवाईक व शेजारी राहणाऱ्यांनी धाव घेत तात्काळ येथील कुटीर रुग्णातलयात दाखल केले. मात्र आज नागपंचमी असल्याने आणि चक्क नागानेच दंश केल्याने माडखोल सह परिसरात एकच खळबळ उडाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNag Panchamiनागपंचमीsnakeसाप