शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका आल्या की टाकाऊ माल अनेकजण विकत घेतात, विनायक राऊत य़ांची मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर टीका

By अनंत खं.जाधव | Updated: January 14, 2024 21:00 IST

Vinayak Raut criticizes Milind Deora: निवडणूका आल्या कि दुकाने टाकाऊ माल खरेदी करायला तयार होतात. ज्या दुकानात स्वताला जास्त किंमत तेथे स्वताला विकायचे यात आचार विचार काय असणार अशा शब्दात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेस चे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर टिका केली.

- अनंत जाधवसावंतवाडी - निवडणूका आल्या कि दुकाने टाकाऊ माल खरेदी करायला तयार होतात. ज्या दुकानात स्वताला जास्त किंमत तेथे स्वताला विकायचे यात आचार विचार काय असणार अशा शब्दात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेस चे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर टिका केली.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी दक्षिण मुंबई तून अरविंद सावंत यांचाच विजय निश्चित असल्याचेही ही सांगितले.  खासदार राऊत म्हणाले,आचार विचार नसणारे निवडणुका आल्या कि संधी शोधत असतात त्यात काहि नवल नाही.कारण आता अनेक पक्षप्रवेश होतील यातील काहि पक्षप्रवेश हे ईडी सीबीआय यांच्या धाकातून होतील तर काहि जण तिकिटासाठी उड्या मारतील पण हे पक्षप्रवेश निष्ठेने होणार नसून उद्या निवडणूका झाल्या कि ते पुन्हा माघारी परतील असा विश्वास ही खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मिलिंद देवरा हे बऱ्याच दिवसांपासून काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी सुरू होती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे ही उमेदवारी मिळावी म्हणून देवरा आले होते.पण पक्षप्रमुख हे अरविंद सावंत यांच्या पाठीशी राहिले होते.त्यामुळेच आज त्यांनी हे पाऊल उचलल्याचे ही राऊत यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अतुल रावराणे शैलेश परब,रूपेश राऊळ,रमेश गावकर,अशोक परब, बाळा गावडे,मंदार शिरसाट चंद्रकांत कासार आदि उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग