शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली गुप्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 19:40 IST

उद्या, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दुपारी सावंतवाडी येथे भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गुप्त बैठक घेतली. ही बैठक माजी नगराध्यक्ष संजय परब यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. उद्या, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.उद्या, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरसे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे तातडीने सिंधुदुर्ग दाखल झाले आणि सावंतवाडीत त्यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बैठक घेत निवडणुकीची व्युहरचना  आखली. कणकवली येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. ते या हल्ल्यासंदर्भात काय भाष्य करतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या हल्ल्याच्या  पार्श्वभूमीवर पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीसही बजावली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे