शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाधवडे येथे शेतकºयांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:51 IST

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील श्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे शेतकºयांना टोपी वाटप व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

ठळक मुद्देश्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे टोपी वाटप विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण कार्यक्रम

तळेरे 8 : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील श्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे शेतकºयांना टोपी वाटप व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

सातत्याने काहीतरी वेगळा उपक्रम राबविणे हेच उद्दिष्ट घेऊन चालणाºया या मंडळाने प्रदीप ढवण यांच्या सौजन्याने यावर्षी गावातील शेतकºयांना टोप्यांचे वाटप केले. या मंडळाच्यावतीने शालेय मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच होम मिनिस्टर या स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांसाठी लकी ड्रॉ घेऊन विजेत्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.

या कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाधवडेचे सरपंच दादा पावस्कर, सी. एम. सी. मंडळाचे आधारस्तंभ बंडू मुंडल्ये, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमाकांत पांचाळ, समाजसेवक प्रदीप ढवण, गावचे मुख्य किशोर कुडतरकर व गावचे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात लेखक, नाटककार, दिग्दर्शक लक्ष्मण सखाराम घाडी यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. बंडू मुंडल्ये आणि मंडळाचे अध्यक्ष संदीप कुडतरकर यांनी मनोगत व्यक्त केले.नाधवडे येथील श्री चवाटी माता मित्रमंडळातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : निकेत पावसकर)