शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वालावल, काळसेत अनधिकृतरित्या वाळू उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:13 IST

sand Sindhudurg : वालावल व काळसे बागवाडी येथे अनधिकृतरित्या वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून या कर्ली खाडीच्या किनारी असलेल्या ग्रामस्थांच्या शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना वालावल ग्रामस्थांनी दिले आहे. या निवेदनावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करावी अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देवालावल, काळसेत अनधिकृतरित्या वाळू उत्खनन पालकमंत्र्यांना निवेदन : कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी

कुडाळ : वालावल व काळसे बागवाडी येथे अनधिकृतरित्या वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून या कर्ली खाडीच्या किनारी असलेल्या ग्रामस्थांच्या शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, असे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना वालावल ग्रामस्थांनी दिले आहे. या निवेदनावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करावी अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनधिकृत वाळू उपशाबाबत वालावलच्या ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पंकज पेडणेकर यांनी धामापूर या ठिकाणी वाळू लिलाव घेतला आहे. मात्र, हा ठेकेदार रात्रीच्या वेळी अनधिकृतरित्या बेसुमार वाळू उपसा करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवित आहे. पंकज पेडणेकर यांनी कर्ली खाडीतील एफ ६ या गटाच्या ठिकाणचे वाळू लिलाव घेतले आहेत. मात्र, लिलाव घेतलेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर येऊन अनधिकृत वाळू उत्खनन केले जात आहे.याबाबत स्थानिक प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर पालकमंत्र्यांजवळ ग्रामस्थांनी निवेदन देऊन अनधिकृत होणारे वाळू उत्खनन रोखावे अशी विनंती केली. हे निवेदन दयानंद चौधरी, समीर चौधरी, आनंद चौधरी, लक्ष्मण चौधरी, गंगाराम चौधरी, गुरुनाथ कोचरेकर, गंगाराम कोचरेकर, सुहास वालावलकर, मीनानाथ कोचरेकर, महादेव देसाई, अमर चौधरी आदी ग्रामस्थांनी दिले. 

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्ग