कुडाळजवळ अपघातात दुचाकीस्वार जखमी
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.दुचाकी आणि कार यांच्यात हा अपघात झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
By admin | Updated: March 14, 2017 14:16 IST