शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election: सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये पहिल्या दिवशी 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल!, पहिला अर्ज कुणाचा?

By सुधीर राणे | Updated: November 28, 2022 18:40 IST

उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने गावागावातील वातावरण तापू लागले

कणकवली: कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आज, सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने गावागावातील वातावरण तापू लागले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी कणकवली तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर.जे.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनुसार ३८ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. ऑनलाईन अर्ज दाखल करून त्यानंतर त्याची प्रतही सादर करण्यात आली.

वनसकर यांचा पहिला अर्ज दाखलकणकवली तालुक्यातील कलमठ प्रभाग क्रमांक ६ मधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून प्रशांत भालचंद्र वनसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तालुक्यात त्यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे. तसेच शिवडाव येथील प्रभाग २ मधून सर्वसाधारण जागेसाठी मारुती मनोहर म्हाडेश्वर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी दिली.दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्राबाबत माहिती घेण्यासाठी तसेच आपल्या शँकाचे निरसन करून घेण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक