शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: करुळ घाटात वळणावर कंटेनर बंद पडला, तासभर झाली होती वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:22 IST

पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली

वैभववाडी : करुळ घाटातील शेवटच्या यू आकाराच्या वळणावर कंटेनर बंद पडल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. त्यामुळे घाटरस्त्यात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ३) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला.तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वैभववाडी-कोल्हापूर मार्गावर वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी ट्रेलरला आग लागल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गगनबावड्याकडून वैभववाडीकडे येत असलेला कंटेनर घाटरस्ता उतरत असताना यू आकाराच्या वळणावर बंद पडला.रस्त्याच्या मधोमध हा कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रात्री मोठ्या प्रमाणात या मार्गावरून आराम बस ये-जा करतात. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाटातील वाहतूक ठप्प झाल्याचे समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस कर्मचारी रणजित पाटील, सूरज पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ जेसीबी बोलावून बंद पडलेला कंटेनर बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. घाटरस्त्यात शेकडो वाहने तासभर अडकली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग