शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र सज्ज, पण..

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 24, 2023 14:59 IST

स्वच्छता, सुशोभीकरण, आणि दर्जा यावर विशेष लक्ष

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण येथे होणाऱ्या नौदल दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून वरिष्ठ पातळीवरील अभ्यागतांच्या आदरातिथ्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र सज्ज झाले आहे. सर्वच पातळीवर आम्ही सुधारणा केल्या असून स्वच्छता, सुशोभीकरण, आणि दर्जा यावर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक दीपक माने म्हणाले.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली केंद्रासमोरील समुद्र किनाऱ्यावर भारतीय नौदल दिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्री, अधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे या कार्यक्रमासाठी याठिकाणी हजर असणार आहेत. एमटीडीसी च्या तारकर्ली केंद्रामध्ये २२ खोल्या आहेत. या सर्व खोल्यांच्या दर्जा वाढविण्यात आला आहे. फलक, हिरवळ, शोभीवंत झाडे आदींच्या साहाय्याने परिसर शोभिवंत करण्यात आला आहे. ठिकठिकाणी मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत.

अन्य जिल्ह्यातून कर्मचारी मागविलेनौदल दिनामुळे तारकर्ली एमटीडीसी केंद्रात मोठ्या प्रमाणावर अभ्यागत येणार आहेत. याठिकाणी असलेल्या सर्वच्या सर्व खोल्या २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कार्यक्रमासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची तितकीच आवश्यकता भासणार आहे. यासाठी एमटीडीसीच्या शेजारील जिल्ह्यांमधील उत्कृष्ट कूक आणि कर्मचारी मागविण्यात आले असल्याचे माने म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन