शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्याचे नुकसान, संततधार पावसाचा फटका

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 15, 2022 12:51 IST

कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून बुधवारी रात्री पणदूर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला. ही घटना पणदुर-सावंतवाडा येथे घडली. जर्नादन सावंत, गणपत राणे आणि गोपाळ सावंत यांच्या दुचाकीचे अंदाजे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत गुरूवारी सकाळी सरपंच दादा साईल, पोलीस पाटील देऊ सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा सावंत, सदस्य बबन पणदूरकर, माजी सरपंच श्यामसुंदर सावंत, रत्नदीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गावच्या तलाठी श्वेता दळवी तसेच कुडाळ तहसीलदार यांना याबाबतची माहिती देण्यात आली.कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून बुधवारी रात्री पणदूर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. गावात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आलेली मोठी झाडे सुद्धा कोसळली असून सरपंच दादा साई यांनी ही झाडे कटिंग करून येथील मार्ग सुरळीत केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस