शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्‍हा बँक निवडणुकीत गद्दारी केली त्‍यांना पक्षाची पदे मिळणार नाहीत, राजन तेलींचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 19:11 IST

जिल्‍हा बँकेत माझ्या झालेल्‍या पराभवाबाबत मी नंतर बोलणार आहे. सध्या मात्र जिल्‍हा बँक भाजपच्या ताब्‍यात आली त्‍याचा मला मोठा आनंद.

कणकवली : जिल्‍हा बँक निवडणुकीत ज्‍यांनी गद्दारी केली, चुकीचे काम केले त्‍यांना यापुढे पक्षाची पदे मिळणार नाहीत. सगळ्या गोष्‍टींचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना दिला जाईल. आतापर्यंत मी सगळ्यांशीच सौजन्याने वागलो. मात्र पुढील काळात चुकीचं काम झाले तर मी जिल्हाध्यक्षपदाचे अधिकार निश्‍चितपणे वापरेन असा इशारा भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी  दिला आहे. कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  राजन तेली म्‍हणाले, जिल्‍हा बँकेत माझ्या झालेल्‍या पराभवाबाबत मी नंतर बोलणार आहे. सध्या मात्र जिल्‍हा बँक भाजपच्या ताब्‍यात आली त्‍याचा मला मोठा आनंद आहे. मी राजीनामा दिल्‍याचे जाहीर केल्‍यानंतर विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे फोन आले. या सर्वांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तसेच मी वैयक्‍तिक कारणामुळे राजीनामा देत असल्‍याचेही अगोदरच स्पष्‍ट केले होते. मात्र , सर्वांच्या आग्रही विनंतीनंतर पुन्हा जिल्‍हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे. मात्र आता सर्वांशी सौजन्याने वागण्याबाबत विचार केला जाणार आहे. निवडणुकीत जे गद्दारी करतील, पक्षाच्या विरोधात काम करतील त्‍यांना यापुढे पदे मिळणार नाहीत. त्‍या सर्वांचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार असल्‍याचाही इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली