शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंत म्हणवणारे लवकरच शिंदे गटात येतील, सामंतांनी सांगितलं राजकारण

By अनंत खं.जाधव | Updated: September 3, 2022 20:36 IST

सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तेही नजिकच्या काळात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत आहोत असे म्हणणारे देखील महिनाभरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही यावेळी मंत्री सामंत म्हणाले. मंत्री सामंत हे तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून वेंगुर्ले येथील आपल्या निवासस्थानी गणेश चतुर्थी दर्शन घेतल्यानंतर  पत्रकारांशी बोलत होते.

सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तेही नजिकच्या काळात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कॅण खरे निष्ठावंत तुम्हाला कळतील आम्ही भाजपमध्ये जाण्याचा येत प्रश्न नाही. शिवसेनेतच आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी घटना केली आहे. त्यात हिंदुत्ववादाची व्याख्या सांगितली आहे, त्यानुसार  हिंदुत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विचाराने आम्ही पुढे नेत आहोत असे सामंत म्हणाले.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट प्रबळ दावेदार आहे आणि टीका करणारे कुठेच नाहीत, असे त्यांनी सांगितले. शिंदे गट असे आम्ही कधीच म्हटले नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची  शिवसेना पुढे नेत आहोत, असे त्यांनी सांगितले.येत्या काळात शिवसेनेचा विचारच पुढे जाईल मी कुणावरही टिका करणार नाही.असे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे