शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमध्ये ठाकरे सैनिक, भाजप कार्यकर्ते आमने सामने; राजकीय वातावरण तापले, पोलिस बंदोबस्त वाढवला

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 4, 2024 16:45 IST

आमने-सामने घोषणाबाजी झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. पोलिस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागली.

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटर सायकल रॅलीच्या वेळी भाजप कार्यालयाकडे रॅली आली आली असता भाजप पदाधिकारी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. आमने-सामने घोषणाबाजी झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. पोलिस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागली.

 उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या कुडाळ येथील काॅर्नर सभेत भाजपा व आमच्या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यास आम्ही  सभा उधळवुन लावु असा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कुडाळ येथे राजकीय वातावरण तापले आहे .कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करीता पोलिस प्रशासनाने भाजप व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या असल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.      कुडाळ  पोलिस निरीक्षक यांना शनिवारी सायंकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदनातुन कुडाळ शहरात ठाकरे यांची सभा वर्दळीचा ठिकाणी घेवु नये असे निवेदन दिले होते.

येथील सभेत भाजपा व आमच्या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यास आम्ही सभा उधळवुन लावु असा इशारा भाजपाच्या पदाधिकऱ्यांनी दिल्यानंतर ठाकरे यांच्या सभेपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप मध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्यासारखे वातावरण होते. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ही संपुर्ण शहरात व कार्यक्रम ठिकाणी ठेवण्यात आला. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना