शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘कसरत’कार आत्माराम जाधव काळाच्या पडद्याआड

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 24, 2024 15:38 IST

सिंधुदुर्ग : पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर स्वतंत्र निर्माण झालेला सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या शिक्षकी पेशाला न्याय ...

सिंधुदुर्ग : पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर स्वतंत्र निर्माण झालेला सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या शिक्षकी पेशाला न्याय देत अनेक विद्यार्थी घडविणारे प्राथमिक शिक्षक आणि अपग्रेड मुख्याध्यापक म्हणून काम केलेले प्रामाणिक, तळमळीचे शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविणारे आत्माराम पुंडलिक जाधव यांचे आज, बुधवारी (दि .२४) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभा या राष्ट्रीय संघटनेचे ते वेंगुर्ला तालुकाध्यक्ष म्हणून काही काळ काम केले. कालकथित आत्माराम जाधव यांनी ‘कसरत’ हे आत्मकथन लिहिले असून, त्यांच्या या आत्मकथनाला ‘अस्मितादर्श’चा महत्त्वपूर्ण पुरस्कार लाभलेला आहे. या आत्मकथनात, त्यांच्या शिक्षकी पेशात त्यांना आलेल्या अनुभवांची मांडणी प्रत्ययास येते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुली, दोन मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष, प्रसंवाद या अनियतकालिकाचे संपादक व अपरांत प्रबोधिनीचे कार्यकारिणी सदस्य, अपरांत सिंधुदुर्ग शाखेचे कार्याध्यक्ष, इंजि. अनिल जाधव व राय. डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांचे ते वडील होत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग