शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

सव्वा लाखाच्या खैरासह ट्रक ताब्यात

By admin | Updated: January 13, 2016 21:45 IST

मुद्देमाल वन खात्याकडे : एडगाव तिठ्यावर पोलिसांची कारवाई

वैभववाडी : एडगाव तिठा येथे विनापरवाना खैराचे लाकूड वाहतूक करणारा रत्नागिरीतील ट्रक पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये सुमारे सव्वा लाख किंमतीचे साडेचार टन खैराचे लाकूड आढळून आले. सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी लाकडासह ट्रक वनखात्याच्या ताब्यात दिला. परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे, उपनिरीक्षक आर. के. गुरव व पोलीस कर्मचारी एडगाव तिठा येथे नाकाबंदीला होते. त्यावेळी सकाळी सव्वा सातच्या सुमारास वैभववाडीहून उंबर्डेकडे जाणारा आयशर ट्रक (एम एच - 0८; डब्ल्यू- ८२१५) एडगाव तिठ्यावर पोलिसांच्या दृष्टीस पडला. ट्रकची तपासणी करताना खैराचे विनापरवाना सुमारे साडेचार टन लाकूड आढळले. त्यामुळे हा ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. रत्नागिरी - कुवारबाव येथील किरण प्रेमनाथ शिवगण (वय ३६) हा ट्रक चालवित होता. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ट्रकमध्ये १२0 मण खैराचे लाकूड होते. या ट्रकबाबत पोलिसांनी वनखात्याला माहीती दिल्यानंतर दुपारी वनपाल के. व्ही. सावंत यांनी खैराच्या लाकडासह ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारातून ताब्यात घेतला. या वषार्तील ही पहिलीच मोठी कारवाई असून या कारवाईमुळे खैराच्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)