शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थांच्या पादुकांचे स्वागत, कुडाळ परिसरात भक्तिमय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:17 IST

कुडाळ येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भक्तिमय वातावरणात व श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करीत दर्शन घेतले. अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका व पालखी गुरुवारी सकाळी वेंगुर्ल्याहून कुडाळ येथे आली.

ठळक मुद्देस्वामी समर्थांच्या पादुकांचे स्वागतकुडाळ परिसरात भक्तिमय वातावरण

कुडाळ : कुडाळ येथे अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भक्तिमय वातावरणात व श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात हजारो भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत करीत दर्शन घेतले.अक्कलकोटवरून आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका व पालखी गुरुवारी सकाळी वेंगुर्ल्याहून कुडाळ येथे आली.

कुडाळ येथील औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी मठात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.या पालखीची कुडाळ पोस्ट आॅफिस, एसटी स्टँड, बाजारपेठमार्गे महालक्ष्मी हॉल अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ती पालखी पावशी येथील विनायक केसरकर यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ भाविकांनी घेतला. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग