शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

By अनंत खं.जाधव | Updated: June 5, 2024 17:33 IST

अनंत जाधव सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला ...

अनंत जाधवसावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने नारायण राणे यांना साथ दिल्याने राणेंच्या विजयाला भक्कम हातभार लागला आहे. मात्र, या मताधिक्याला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार असून, विधानसभेला इच्छुक असणाऱ्यांनीच जोरदार प्रचार केल्यानेच हे मताधिक्य मिळाले असल्याचे दिसून आले.नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, मध्यंतरी राज्यात झालेले राजकीय बदल यामध्ये सावंतवाडी मतदारसंघ सत्तांतराच्या बाजूने राहिला. विशेष म्हणजे  या सत्तांतरात दीपक केसरकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली, त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली होती. केसरकर यांनी राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग केले होते. तसेच त्यांच्या प्रचारातही आघाडी घेतल्याने राणेंचा विजय सहज शक्य झाला.विजयाची कारणे

  • मतभेद विसरून प्रचार
  • या मतदारसंघात महाविकास आघाडीजवळ आश्वासक चेहरा नाही.
  • मतभेद विसरून शिंदेसेना व भाजप यांनी एकत्र प्रचार केला.
  • महायुतीकडून झालेल्या एकत्र प्रचार सभा आणि मतदारसंघातील विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात नेते व कार्यकर्ते यशस्वी झाले.

पराभवाची कारणे

  • प्रचारात सुसूत्रता नव्हती
  • सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीकडे नेता नाही.
  • प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असताना प्रचारात म्हणावी तशी सुसूत्रता नव्हती.
  • उमेदवार प्रचारात सक्रिय होते, पण पदाधिकाऱ्यांत तेवढा उत्साह दिसून आला नाही. 
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarayan Raneनारायण राणेSawantwadiसावंतवाडी