शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी अशीही धोकादायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:55 IST

देवरूख : गाडीच्या दोन बाजूला खुर्च्या लावलेल्या पाहिल्या की त्याचे नवलच वाटते. परजिल्ह्यातील काही व्यापारी दुचाकीवरून धोकादायकरित्या वाहतूक करत ...

देवरूख : गाडीच्या दोन बाजूला खुर्च्या लावलेल्या पाहिल्या की त्याचे नवलच वाटते. परजिल्ह्यातील काही व्यापारी दुचाकीवरून धोकादायकरित्या वाहतूक करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरीही पोट भरण्यासाठी असे व्यवसाय करणारे अनेकजण नजरेला पडतात.पोटासाठी वाटेल ते करण्याची अनेकांची तयारी असते. पोट भरण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. आपल्यासह कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी जीवावर उदार होऊन अनेकजण काम करताना दिसतात. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पोट भरण्यासाठी विविध् क्लुप्त्या वापरून उदरनिर्वाह केला जातो.पावसाळा संपल्यानंतर परजिल्ह्यातील व्यापारी संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होतात. यामध्ये चटई, खुर्च्या, टाकाऊ वस्तू (भंगार) गोळा करणाऱ्यांचा समावेश आहे. हे व्यापारी दुचाकीवरून माल घेऊन शहरांसह ग्रामीण भागातून फिरत असतात. दुचाकीच्या दोन्ही बाजुला किंवा टाकीवर व मागील बाजुला विक्रीचे सामान बांधतात. ही वाहतूक अत्यंत धोकादायक पध्दतीची आहे.वाहनावरून होणारी ही वाहतूक धोक्याची आहे, याची कल्पना दुचाकी चालकाला असते. तरीदेखील हा धोका पत्करून ही वाहतूक करून गावोगावी खुर्च्या विकण्यासाठी ही मंडळी दाखल होत असतात. गाडीवर लावलेल्या या खुर्च्यांची विक्री करून मिळणाºया पैशातून घरातील कुटुंबाचे पोट भरणे एवढेच त्यांचे लक्ष असते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे फारच नगण्य असते. गावोगावी जाऊन किती खुर्च्यांची विक्री होणार? याची माहिती असूनही ही मंडळी धोकादायक वाहतुकीचा आधार घेतात.