शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याने तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:55 IST

देवगडमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा फटका तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना बसला आहे.

ठळक मुद्देवादळी वाऱ्याने तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना फटकाकलमे उन्मळून पडल्याने नुकसान

देवगड : देवगडमध्ये आठ दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा फटका तळेबाजार, वरेरी परिसरातील बागायतदारांना बसला आहे.

यात संतोष परब यांच्या बागेतील ५५ आंबा कलमे वादळी वाऱ्याने उन्मळून व मोडून पडल्याने सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले आहे. देवगडमध्ये २९ रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाचा फटका आंबा बागायतदार व मत्स्यव्यावसायिकांना बसला होता.सायंकाळी अर्ध्या तासात झालेल्या चक्रीवादळाने वरेरी गावातील बागायतदारांचे नुकसान झाले. संतोष शंकर परब यांच्या वरेरी धरणेवाडी येथील आंबा बागेतील ५५ कलमे वादळी वाऱ्याने अक्षरश: उन्मळून पडली.

यामध्ये कलमांवरील सुमारे २५० ते ३०० पेटी आंबाही पडून गेला. त्यामुळे बागायतदार परब यांचे सुमारे ९ लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय इतर बागायतदारांचेही नुकसान झाले असून तलाठी गुरव व कृषी सहाय्यक एस्. बी. जाधव यांनी बागेत जाऊन नुकसानीचा पंचनामा केला.परब यांच्या बागेतील मोठी झाडे वादळी वाऱ्याने जमीनीवर कोसळली. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व वारंवार बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेला बागायतदार दुसरीकडे हंगामाच्या अंतिम टप्प्यात वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग