शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली-कळसुली एसटीवर दगडफेक, आठवड्यातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 11:56 IST

याच मार्गावर आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

कणकवली : कणकवली-कळसुली या एसटीवर आज (बुधवारी) सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. कणकवली आगारातून सकाळी ७.३० वाजता (क्रमांक एमएच २० बीएल ४०८२) ही एसटी बस कळसुलीच्या दिशेने जात असताना हळवल इथे या एसटीवर अज्ञाताने समोरील काचेवर दगडफेक केली. तसेच तो तेथून पसार झाला. यावेळी बस मधून तीन प्रवासी प्रवास करत होते. मात्र, यात कुठल्याही प्रवासी किंवा चालक-वाहकास दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या एसटीमध्ये चालक म्हणून एस. ए. चव्हाण आणि वाहक म्हणून आर. पी. लोकरे हे कार्यरत होते. घटनेनंतर यासंदर्भात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली.याच मार्गावर आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. हा प्रकार नक्की अज्ञाताकडून होत आहे की संपाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपुर्वक केला जात आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप