शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुषांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 17:21 IST

पत्नीला चांगले आरोग्य मिळावे, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, यासाठी कुडाळ-गवळदेव मंदिर येथे पुरुषांनी वडाची पूजा करत वडाला सात फेरे मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. सलग सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.

ठळक मुद्दे पत्नीला चांगले आरोग्य मिळावे, पुरुषांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा

सिंधुदुर्ग : पत्नीला चांगले आरोग्य मिळावे, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, यासाठी कुडाळ-गवळदेव मंदिर येथे पुरुषांनी वडाची पूजा करत वडाला सात फेरे मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. सलग सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.पतीला चांगले आरोग्य मिळावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा याकरिता दरवर्षी महिला वडाची पूजा व वडाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा सण साजरा करतात. यादिवशी महिला उपवासही करतात. संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. कुडाळ येथे मात्र गेल्या सात वर्षापासून एक वेगळी संकल्पना राबविली जात आहे. येथील पुरूष वडाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात.पत्नी आपल्या पतीसाठी अनेक त्याग करते, तिच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी होतो. त्यामुळे पत्नीचे आरोग्य चांगले रहावे व जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, याकरिता पतीदेव कुडाळ-गवळदेव मंदिर येथील वडाची पूजा करतात.यावर्षी उमेश गाळवणकर यांच्यासह राजन नाईक, प्रा. अरूण मर्गज, परेश धावडे, किरण करंदीकर, प्रीतम वालावलकर, प्रसाद परब, प्रसाद कानडे, भूषण बाके्र, वासुदेव माणगावकर, राजन हरमलकर यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.गाळवणकर यांच्या संकल्पनेला प्रतिसादसंपूर्ण देशात पत्नीसाठी वडाची पूजा करण्याचा हा उपक्रम याच ठिकाणी सुरू झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी सात वर्षांपूर्वी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. दरवर्षी पुरूषांचा याला प्रतिसाद मिळत आहे.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग