शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : देवगडात गावठी बाजार होण्यासाठी प्रयत्न करा : प्रसाद देवधर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:20 IST

स. ह. केळकर महाविद्यालय देवगड आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचतगटांसाठी उद्योजकता अभिप्रेरण कार्यशाळा देवगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी भगिरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर बोलत होते.

ठळक मुद्देदेवगडात गावठी बाजार होण्यासाठी प्रयत्न करा : प्रसाद देवधरदेवगड महाविद्यालयात ग्रामीण महिला बचतगटांसाठी उद्योजकता अभिप्रेरण कार्यशाळा

देवगड : देवगड तालुक्याच्या मुख्य ठिकाणीही आठवडा गावठी बाजार भरविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत भगिरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर यांनी देवगड महाविद्यालयामध्ये झालेल्या महिला बचतगट कार्यशाळेमध्ये व्यक्त केले.स. ह. केळकर महाविद्यालय देवगड आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचतगटांसाठी उद्योजकता अभिप्रेरण कार्यशाळा देवगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जनार्दन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. जी. टी. परूळेकर, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, सहकार्यवाह एकनाथ तेली, नियामक समिती सदस्य अमोल जामसंडेकर, व्ही. सी. खडपकर, कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. सुखदा जांभळे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. सुरेश कुर्लीकर आदी उपस्थित होते.या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्ह्यातील व्यवसाय संधी या विषयावर भगिरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ. प्रसाद देवधर यांनी मार्गदर्शन करताना आठवडा गावठी बाजाराची संकल्पना सविस्तर मांडली.या कार्यशाळेमध्ये उद्योग व्यवसाय आणि आराखडा या विषयावर मॅथ्यू मॅटम (संचालक युथ अ‍ॅण्ड फाऊंडेशन, सिंधुदुर्ग), उद्योगासाठी अर्थ उभारणी या विषयावर अनिरूध्द देसाई (व्यवस्थापकीय संचालक सिंधुदुर्ग जिल्हा बँक), महिलांसाठी व्यवसाय व सुरक्षाविषयक कायदे याविषयी अ‍ॅड. निलांगी रांगणेकर यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जी. टी. परूळेकर यांनी केले. सूत्रसंचालन अपेक्षा सकपाळ यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWomenमहिला