शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपला धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:33 IST

सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठीच्या

ठळक मुद्दे समझोता न झाल्याने अखेर प्रशासनास निवडणूक घेणे भाग पडले होते२४ जागांपैकी काँग्रेसला १५, भाजपाला ३ तर सेनेला ६ जागा मिळाल्या काँग्रेसला सर्वाधिक १५ जागा मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठीच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.. २४ जागांपैकी काँग्रेसला १५, भाजपाला ३ तर सेनेला ६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला सर्वाधिक १५ जागा मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे.नगरपरिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या राजू बेग यांनी शिवसेनेच्या शुभांगी सुकी यांचा ६ मतांनी पराभव केला. बेग यांना २९ तर सुकी यांना २३ मते मिळाली. तर नगरपंचायत मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या संध्या तेरसे यांनी भाजपच्या उषा आठल्ये यांचाही ६ मतांनी पराभव केला.जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड प्रक्रियेमध्ये २२ जागांवर शिवसेना, काँग्रेस व भाजप पक्षांकडून यशस्वी शिष्टाई झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर दोन जागांवर वरील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून समझोता न झाल्याने अखेर प्रशासनास निवडणूक घेणे भाग पडले होते.