शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रोत्सवात साडेतीन हजार नारळांचे शिवलिंग लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:27 IST

कुडाळ : प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कुडाळ आयोजित महाशिवरात्रोत्सव महोत्सवात सुमारे ३ हजार ५०० नारळांचा वापर करून बनविण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देमहाशिवरात्रोत्सवात साडेतीन हजार नारळांचे शिवलिंग लक्षवेधीप्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कुडाळ आयोजित महोत्सव

कुडाळ : प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कुडाळ आयोजित महाशिवरात्रोत्सव महोत्सवात सुमारे ३ हजार ५०० नारळांचा वापर करून बनविण्यात आलेल्या १२ फुटी नारळाचे शिवलिंग खास आकर्षण ठरत आहे. हे शिवलिंग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.रविवारपासून कुडाळ पोस्ट कार्यालयासमोरील पटांगणात महाशिवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. २२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी सभापती अ‍ॅड. विवेक मांडकुलकर, डॉ. विवेक पाटणकर, डॉ. पी. डी. वजराठकर, आनंद शिरवलकर, नगरसेवक जीवन बांदेकर, भास्कर केरवडेकर, गोवा व सिंधुदुर्ग संचालिका राजयोगिनी शोभादीदी, कुडाळ केंद्रप्रमुख कांचनदीदी, हर्षादीदी, अजयभाई आदींसह भाविक उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.उद्यापर्यंत योग प्राणायाम शिबिरया महोत्सवात नारळांचा वापर करून १२ फुटी शिवलिंग साकारण्यात आले असून हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे. या महोत्सव कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ह. भ. प. प्रशांत धोंड यांचे कीर्तन आयोजित केले होते.

मंगळवारी वैद्य सुविनय दामले यांचे आध्यात्मिक आरोग्य या विषयावर व्याख्यान, बुधवारी मोफत मधुमेह तपासणी शिबिर जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे झाले. गुरुवारी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.  २२ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी योग प्राणायाम शिबिर होणार आहे. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीsindhudurgसिंधुदुर्ग