शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देवगड, विजयदुर्ग किनाऱ्यावर सुरक्षा मोहीम

By admin | Updated: November 19, 2015 00:45 IST

३६ तास सुरक्षा कवच : वाहनांसह, समुद्रात गस्त, मच्छिमार बोटींचीही पाहणी

देवगड : देवगड व विजयदुर्ग पोलिसांनी सागरी किनारपट्टीवर सागरी सुरक्षा कवच निमित्ताने कडक बंदोबस्त ठेवला असून ३६ तास चालणाऱ्या या सुरक्षा कवचमध्ये प्रत्येक वाहनांची व समुद्रामध्ये गस्त घालून मच्छिमार बोटींची तपासणी केली जाते. सागरी किनारपट्टीवरील बंदोबस्त किती सशक्त आहे. यासाठी संपूर्ण राज्यभर वर्षामधून दोन वेळा सागरी सुरक्षा कवच बंदोबस्त केला जातो. या सुरक्षा कवचमध्ये नौदल, कोस्टगार्ड, व पोलीस यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जाते. रेड टिम सागरी मार्गाद्वारे बोटीतून किनारपट्टी भागामध्ये संशयास्पद प्रवेश करून जाण्याचा प्रयत्न करते. याला ब्ल्यू टीम पकडण्यासाठी या कवचाद्वारे सापळा रचते. सापळ्यामध्ये रेड टिम सहजगत्या सागरी मार्गातून किनारपट्टी भागात प्रवेश करून त्या पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाली. तर प्रवेश केलेल्या किनारपट्टी भागातील सुरक्षा करत असलेल्या पोलिसांवरती व तेथील अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात. सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा कवचामुळे देवगड व विजयदुर्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी रेड टिम पकडण्यासाठी सज्ज झाले असून ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. किनाऱ्यावर तसेच समुद्रातील प्रत्येक वाहन, बोटीचीही तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)