शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शेडगे कुटुंबीयांना १५ लाखांची मदत, वैभव नाईक यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 10:59 IST

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीतून आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

ठळक मुद्देशेडगे कुटुंबीयांना १५ लाखांची मदतवैभव नाईक यांनी घेतली भेट

कुडाळ : गव्याच्या हल्ल्यात माणगांव उपवडे देऊळवाडी येथील सुभाष यशवंत शेडगे यांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीतून आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

आज आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून अजूनही काही विशेष मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर, माणगाव विभाग प्रमुख बबन बोभाटे, कृष्णा धुरी, अ‍ॅड. राऊळ आदी उपस्थित होते.८ सप्टेंबर रोजी सुभाष शेडगे यांच्यावर गव्याने प्राणघातक हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. गोवा बांबोळी येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. शेडगे कुटुंबीयांच्या दु:खद प्रसंगात आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या पाठिशी राहून वनअधिकारी समाधान चव्हाण यांच्याशी चर्चा करून शासनाची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला.

अखेर तातडीने आमदार वैभव नाईक यांनी शेडगे कुटुंबीयांना शासनाची १५ लाख रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. यामध्ये १० लाख रूपये शेडगे यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले तर ५ लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग