शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी ग्राहक बनून पकडल्या 1 कोटी रुपयाच्या जुन्या नोट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 07:04 IST

सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरातून तिघे अटकेत        

सावंतवाडी: जुन्या पाचशे हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सावंतवाडी बस स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी स्वत: ग्राहक बनून ही कारवाई  केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, सत्यजित पाटील, जयेश सरमळकर, शांताराम परब यांचा सहभाग होता. सावंतवाडी शहरात एका अज्ञात स्थळी एक कोटी रूपये ठेवण्यात आले होते. याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला  मिळाली. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च ग्राहक बनण्याचे ठरवले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक फडणीस यांनी स्वत: ग्राहक बनून त्या तिघाशी संपर्क केला. आम्ही तुम्हाला एक कोटीच्या बदल्यात 25 लाख देतो, अशी ऑफर त्यांना देण्यात आली. त्याप्रमाणे ते तिघेजण ठरल्याप्रमाणे एका बॅगेत पैसे घेऊन काल रात्री एसटी बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी फडणीस यांनी त्याच्यांशी काही वेळ चर्चा केली आणि पैसे घेण्याची वेळ आली तेव्हा त्या तिघांना आपण पोलीस असल्याचे सांगत बॅगसह ताब्यात घेतले. या कारवाईबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या नोटा तपासणार आहे.  

टॅग्स :Sawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनDemonetisationनिश्चलनीकरण