शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मिळण्यासाठी दूरसंचार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:18 IST

भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देन्याय मिळण्यासाठी दूरसंचार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनथकीत वेतन मिळावे अशी मागणी

ओरोस : भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कंत्राटी कामगारांना गेले नऊ महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. अनेकांच्या घरातील दाग दागिने विकून प्रपंच सुरू ठेवावा लागला आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खेलखंडोबा झाला आहे.शासनाने नियुक्त केलेला ठेकेदार या कामगारांना पगार तर दूरच उलट त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी देत आहे. तसेच कामगारांमध्ये 70 टक्के कपात करण्याची तयारीही सुरू केली आहे.

गेली वीस वीस वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आता वय सुद्धा वाढल्यामुळे त्यांना इतर कुठेही नोकरी मिळण्याची संधी निघून गेली आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व त्यांचे थकीत वेतन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग