शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन सुपुर्द, नारायण राणे यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:23 IST

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन दिली आहेत. कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारे आणि त्या रुग्णांचे जीव वाचविणारे हे प्रभावी औषध आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन सुपुर्द, नारायण राणे यांचा पुढाकारव्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णाला देते जीवदान

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन दिली आहेत. कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारे आणि त्या रुग्णांचे जीव वाचविणारे हे प्रभावी औषध आहे.या इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा आहे. अशा स्थितीत सिंधुदुर्गातील रुग्णांना ही इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनाने राणे यांचे आभार मानले. यापूर्वी आमदार नीतेश राणे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली होती.

रेमडेसीवीर इंजेक्शनची जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली आहे. मुंबईतसुद्धा हे इंजेक्शन मिळाले नसल्याने अनेकांना यापूर्वी प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णाला हे इंजेक्शन दिल्यास रुग्णाचा मृत्यू टळतो. त्यामुळेच कोरोनामुळे आपल्या जिल्ह्यातील कोणाचाच बळी जाऊ नये म्हणून नारायण राणे यांनी जिल्ह्यासाठी अशी इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.सोमवारी ही इंजेक्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग