शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीसाठी अधिसूचना प्रस्तावित करा, देवगडमधील व्यापाऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:43 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शासनाने या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा प्रस्तावित करावी. अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही व्यापारी संघटनेच्या भावनांचा विचार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देरिफायनरीसाठी अधिसूचना पुन्हा प्रस्तावित करा, देवगडमधील व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन व्यापारी संघटनेच्या भावनांचा विचार करण्याची मागणी

देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी शासनाने या प्रकल्पाची अधिसूचना पुन्हा प्रस्तावित करावी. अशी मागणी देवगड तालुका व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही व्यापारी संघटनेच्या भावनांचा विचार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या भावना पोहोचाव्यात यासाठी देवगड तालुका व्यापारी संघाने तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पारकर, प्रमोद नलावडे, शैलेश कदम, दिनेश पटेल, विजय नाडणकर, दयानंद पाटील आदी उपस्थित होते.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला सर्व परिसरातून सुरुवातीला तीव्र विरोध होत होता. त्याचे कारण प्रकल्पाच्या बाजूने फार कमी माहिती लोकांपर्यंत पोहोचली. गैरसमज फार झाले. मात्र, आता लोकांच्या लक्षात येऊ लागले असून हा प्रकल्प झाल्यास संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळेल. सर्व प्रकारचा विकास या प्रकल्पातून होईल असे लोकांना वाटते.नाणार येथे होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्ताने व्यावसायिकांना मोठी संधी समोर आहे. कोणतेही नवीन प्रकल्प वा विकासाच्या योजना येथे येत नाहीत. कृषीविषयक उत्पादनांसाठी येथे फार मोठा वाव नाही. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पर्यटन उद्योग गलितगात्र अवस्थेत आहे, असेही म्हटले आहे. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग