शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

रत्नागिरीच्या सीमरनची राष्ट्रीयस्तरावरही ‘पॉवर’

By admin | Updated: January 11, 2016 00:34 IST

यश रत्नकन्यांचे --जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  -चॉकबॉल शिकत असतानाच डेडलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. त्यानंतर स्पर्धेत सहभागी झाल्यापासून यश मिळत गेले. त्यामुळे हुरूप आला. आई - वडिलांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे मी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांतून सहभागी होत विविध पारितोषिके मिळवली. भविष्यात खेळ सुरू ठेवून, आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असल्याचे सीमरन शब्बीर आवटी हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सीमरन सध्या अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. इयत्ता नववीत असताना सीमरन चॉकबॉल स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यानंतर मार्गदर्शक संजय झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्टिंगचा सराव सुरू केला. १७ ते २३ वयोगटात ४३ ते ४८ वजनी गटातील विविध स्पर्धांमध्ये सीमरन सहभागी झाली. प्रत्येक स्पर्धेत तिने यश मिळवले. पंजाब, तामिळनाडू, आग्रा, नागपूर, हरियाना, दिल्ली, कल्याण, मावळ, गोवेली, कल्याण, डोंबिवली, वाशिम, मुंबई, वेंगुर्ला, सातारा येथे झालेल्या स्पर्धेत ती सहभागी झाली.सीमरनचे आई-बाबा दोघेही शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. खेळाचे ज्ञान दोघांपैकी कोणालाही नाही. परंतु लेकीच्या आवडीला प्राधान्य देत तिला भक्कम पाठिंबा व भरपूर प्रोत्साहन दिले. त्यामुळे सीमरनचाही हुरूप वाढला आहे. भविष्यात खेळ सुरू ठेवण्याचा तिचा मानस आहे, शिवाय आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले. कॉमनवेल्थ खेळण्याबरोबर महाराष्ट्र शासनाचा सर्वाेत्कृष्ट खेळाडूंसाठी देण्यात येणारा छत्रपती पुरस्कारही मिळवणार असल्याचे सीमरन हिने सांगितले.राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यशराष्ट्रीय सबज्युनिअर डेडलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.राष्ट्रीय सबज्युनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक.नॅशनल बेंचप्रेस कांस्यपदक.ज्युनिअर नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग.नॅशनल ज्युनिअर बेंचप्रेस व डेडलिफ्ट स्पर्धेत सहभाग.नॅशनल चॉकबॉल चॅम्पीयनशीप स्पर्धेत सहभाग.राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले यशसबज्युनिअर राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.सिनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.ज्युनिअर (महापौर) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक.सबज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग.महाराष्ट्र राज्य युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग.