शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कोविड योद्ध्यांना राख्या, वेंगुर्ला तालुक्यात भाजपाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:23 IST

वेंगुर्ला तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोविड योद्ध्यांना राख्या बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. 

ठळक मुद्देकोविड योद्ध्यांना राख्या वेंगुर्ला तालुक्यात भाजपाचा अनोखा उपक्रम

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच नगरपरिषद हद्दीत एकाच वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी कोविड योद्ध्यांना राख्या बांधून व सन्मानपत्र देऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद मतदार संघ आणि शहरासह तालुक्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिका चालक, पोलीस, सफाई कर्मचारी, रेशनिंग दुकानदार तसेच कोरोनाच्या महामारीत ज्यांनी प्रत्यक्षात काम केले अशा कोविड योद्ध्यांचा यात समावेश आहे,   अशी माहिती भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले यांनी दिली.

पिराचा दर्गा येथील तालुका कार्यालयात पार पडलेल्या महिला कार्यकारिणीच्या बैठकीवेळी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणीस अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा चिटणीस पूनम जाधव, माजी नगराध्यक्षा डॉ. पूजा कर्पे, जिल्हा महिला सरचिटणीस सारिका काळसेकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका कृपा मोंडकर, वेतोरे सरपंच राधिका गावडे, तुळस ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा गोरे, मोचेमाड माजी सरपंच रसिका गावडे, आरवली महिला अध्यक्षा रिमा मेस्त्री, रेडी महिला शक्ती केंद्र प्रमुख श्रद्धा धुरी, वृंदा गवंडळकर, शांती केळुसकर, अंकिता देसाई, आकांक्षा परब, मानसी परब, वेतोरे ग्रामपंचायत सदस्या यशश्री नाईक, महिला जिल्हा कार्यकारिणी सदस्य कीर्तीमंगल भगत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गRaksha Bandhanरक्षाबंधन