शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजर्षिचे विचार युवा पिढीस प्रेरणादायी : दीपक केसरकर

By admin | Updated: June 26, 2017 19:06 IST

सिंधुदुर्गात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. २६ : शाहू महाराज हे क्रांतीकारी निर्णय घेणारे व द्रष्टे राजे होते. खेळापासून शिक्षणार्यंत व समाज उद्धारापासून सहकारापर्यंत राजर्षि शाहूंनी केलेले कार्यआजच्या युवा पिढीला प्रेरणादाई आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.राजर्षि शाहू जयंती व सामाजिक न्याय दिवसानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित समारंभात पालकमंत्री केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.समारंभास समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोसच्या सरपंच मंगला ओरोसकर, पोलिस उपअधिक्षक संध्या गावडे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर आदी मान्यवर उपस्थित होते.दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षि शाहू महाराजांनी शिक्षणाबरोबरच त्यांच्यासाठी रोजगाराच्या योजना सुरु केल्या असे सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, केवळ सामाजिक परिवर्तन एवढया पुरताच मयार्दीत कार्य न करता आर्थिकदृष्टया मागास असलेल्या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध विकास योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे कार्य त्यांनी केले. राजर्षि शाहु महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आज आपल्याला मार्गदर्शकअसून युवा पिढीने त्यांच्या चरित्राचे वाचन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी समाज कायार्तील राजर्षि शाहूंचे योगदान या विषयावर नवनाथ जाधव यांचे व्याख्यान झाले. समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांचीही यावेळी भाषणे झाली.प्रारंभी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी प्रास्ताविकात राजर्षि शाहूंच्या कायार्ची माहिती विशद करुन सांगितली. समारंभास प्रा. पी. टी. सावंत, अधिक्षक गोसावी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.