शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींपासून संरक्षण द्या!, केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीची वनविभागाकडे मागणी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 7, 2023 18:52 IST

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : केर-भेकुर्ली ग्रामपंचायत हद्दीत सध्या सहा रानटी हत्ती ठाण मांडून असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण ...

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : केर-भेकुर्ली ग्रामपंचायत हद्दीत सध्या सहा रानटी हत्ती ठाण मांडून असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तात्काळ आमच्या गावात वनकर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाठवून आमचे सरंक्षण वाढवा व हत्ती पकड मोहीम हाती घ्या अशी मागणी केर भेकुर्ली ग्रामपंचायतने दोडामार्ग वनक्षेत्रपाल ए. आर. कन्नमवार यांना निवेदन देत केली आहे.केर-भेकुर्ली ग्रामपंचायत हद्दीत यापूर्वी दोन रानटी हत्तींचा वावर होता. आता यात आणखी चार हत्तींची वाढ होऊन हत्तींची संख्या सहा वर गेली आहे. या सहाही हत्तींनी गावात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शिवाय सध्या काजू हंगाम सुरू आहे. तसेच हत्ती आता जंगल भाग सोडून गावाच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तींकडून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील केर गावाला हत्तींनी तडाखा दिला होता व मोठी नुकसानीही केली होती. आताही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या खात्याकडून वाढीव सरंक्षण मिळावे व हत्ती पकड मोहीम राबवावी हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे केर-भेकुर्ली ग्रामपंचायतने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग