शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख सभेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय भोगले, सचिवपदी सुहास सावंत

By admin | Updated: May 3, 2017 16:09 IST

सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विजय भोगले, कार्याध्यक्षपदी धोंडू रेडकर तर सचिवपदी सुहास सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतकणकवली, दि. 3 - महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभेच्या जिल्हा शाखेच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विजय भोगले, कार्याध्यक्षपदी धोंडू रेडकर तर सचिवपदी सुहास सावंत यांची निवड करण्यात आली आहे. कणकवली येथे रविवारी झालेल्या संघटनेच्या जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली आहे. यावेळी सन 2017 ते 2020 या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष वीरधवल परब, स्नेहा लंगवे, धनंजय चव्हाण, सहसचिव शांताराम सावंत, वासुदेव मराठे, कोषाध्यक्ष चंद्रकांत तांबे, संघटक सदानंद सावंत, नंदकिशोर गोसावी, उत्तम सूर्यवंशी, समील घुगरे, भागवत बुधकर, महेश परुळेकर, सूर्यकांत नाईक, महिला प्रतिनिधी स्नेहलता राणे, भारती वेंगुर्लेकर, रुची कवटकर, शुभांगी सावंत, प्रतिमा पोकळे, अदिती राणे, सदस्य रवींद्र गवस, मारुती गावडे, बाळासाहेब शेळके, अनघा लाड, सल्लागार सुरेश पेडणेकर, रवींद्रनाथ मुसळे, अनंत राणे, सुहास आरोलकर, भिकाजी तळेकर तर पदसिद्ध सदस्य म्हणून संघटनेच्या सर्व तालुकाध्यक्ष आणि सचिवांचा समावेश करण्यात आला आहे. निवड झालेल्या सर्व सदस्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.